ads

Breaking News

आदित्य L1चं आज होणार प्रक्षेपण; कुठे आणि कधी पाहाल लाईव्ह, काय आहे मिशन?

Aditya L1 Mission : चांद्रयान-३च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण भारतवासियांचे लक्ष वेधणारे आदित्य L1चं आज प्रक्षेपण होणार आहे. कधी व कुठे पाहायला मिळणार लाई्व्ह, काय आहे मिशन? जाणून घ्या...

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dHUI7QL

No comments