ads

Breaking News

LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, आजपासून व्यावसायिक सिलिंडर 150 रुपयांनी स्वस्त, पाहा नवीन दर

LPG Cylinder Price Today: १ सप्टेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत सलग दुसऱ्या महिन्यात स्वस्त झाल्यामुळे त्याची किंमत १५२२.५० रुपयांपर्यंत घसरली आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/XC9VATG

No comments