ads

Breaking News

मेहबूबांचा निषेध म्हणून फडकावला तिरंगा, भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री (Mehbooba Mufti) सुटकेनंतर तसंच त्यांनी भारताच्या ध्वजावरून केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतलाय. 'जम्मू काश्मीरमध्ये (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार' असं म्हणत मेहबूबा मुफ्ता यांनी केंद्र सरकारचा निषेध केला होता. यावरून मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये आंदोलन केलं. कुपवाडाचे श्रीनगरच्या प्रसिद्ध लाल चौकात दाखल झाले आणि इथं त्यांनी तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. () यावेळी संवेदनशील परिसरात तणाव निर्माण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी '' काढली होती. वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dXL0yd

No comments