ads

Breaking News

शपथ घेताच शरद पवारांच्या पाया पडले अन् आशीर्वाद घेतला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार चर्चेत

DK Shivakumar Sharad Pawar News : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर तेथील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार चर्चा होती. केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधीपक्षाचे बहुतेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या सोहळ्याला उपस्थित होते.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Q8f1kHE

No comments