सर्पदंशाने १३ वर्षांचा मुलगा गेला, पुत्रवियोगाचं दुःख सारलं, आई-वडिलांचा कौतुकास्पद निर्णय
Thane Boy Dies of Snake Bite : संदेश फनाडे हा १३ वर्षांचा मुलगा सकाळी घराच्या ओसरीत बसलेला असताना त्याला विषारी नागाने दंश केला. ५० किलोमीटरचा प्रवास करून कुटुंब संदेशला घेऊन उल्हासनगरला पोहोचंलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/atZdNcr
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/atZdNcr
No comments