जगातील गडगंज श्रीमंत व्यक्ती पुन्हा बोहल्यावर, ३८ अब्ज डॉलरची चूक पुन्हा नाही होऊ देणार
Jeff Bezos and Lauren Sanchez Wedding : जगातील तिसरे गडगंज आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस वयाच्या ५९व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोटामुळे त्यांना $३८ अब्जचा फटका बसला होता, परंतु यंदा तशी परिस्थिती टाळण्यासाठी ते पूर्ण सावध पवित्रा घेतला आहे. जाणून घ्या काय आहे बेझोसची योजना...
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/R08BIsz
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/R08BIsz
No comments