मोदी सरकारची PLI योजना अपयशी... RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उपस्थित केला सवाल
Raghuram Rajan on PLI Scheme: देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने PLI योजना सुरू केली होती. पण भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या योजनेवर सवाल उपस्थित केला आहे. या योजनेचा कोणताही परिणाम होत नसल्याचे त्यांनी म्हटले आणि इतर क्षेत्रात सुरू करण्यापूर्वी सरकारने त्याचा सर्वंकष आढावा घेतला पाहिजे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3Sn5XVF
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3Sn5XVF
No comments