ads

Breaking News

जखम पतकरणऱय उचचपदसथच वशष कळज खस वम सरकषणच कवच

नुकतेच आर्थिक वर्ष २०२२-२३ चा जीडीपी ७.२ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. इतर कुठल्याही प्रगत देशापेक्षा ही प्रगती लक्षणीय आहे. ही प्रगती साधताना जोखीम पत्करून विविध निर्णय घेण्यात कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यावर असलेला ताण आणि जबाबदारी यांसाठी विशेष विमा संरक्षण घेता येऊ शकते. त्याविषयी...

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/7DWHsXI

No comments