ads

Breaking News

Gold Price Today: सनयच कमत जमनवर चद चककल; जणन घय आजच परत तळ भव

Gold Silver Rate Today 19 June 2023 : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्युचर्स बाजारात एकीकडे सोन्याची किंमत घसरली आहे, तर सराफा बाजारात सोन्याचा प्रति तोळा दर 'जैसे थे' आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरात सोन्याची किंमत सुमारे २००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/kObianc

No comments