घरतन दरगध पलस पहचल दर उघडल; आज वरषय नतवचय मतदहल आघळ घलत हत
घरातून सतत दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कॉल केला. पोलीस पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडला. आत एक वृद्ध महिला. तिच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह होता.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HKIhXFs
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HKIhXFs
No comments