ads

Breaking News

फऊटन सड वकणयपसन सरवत आज कटच उलढल; वरष जनय बरडच जगभर खयत

Vadilal Success Story : ब्रिटिश काळात १९०७ मध्ये जेव्हा वाडीलाल गांधींनी अहमदाबादमध्ये सोड्याचे दुकान उघडले आणि नंतर व्यवसायाचा विस्तार करत त्यांनी आइस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. आज १०० वर्षे उलटून गेली असून त्यांचा वाडीलाल आईस्क्रीम भारतासह इतर देशांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा..

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/DoJhFzB

No comments