ads

Breaking News

परवशन कपय लकष दय! रलव परवसत समन हरवल तर... सरवचच नययलयच मठ नरणय

Indian Railways Luggage Rules : ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान चोरीला गेल्यास रेल्वे तुम्हाला भरपाई देईल, असा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. तुम्हीही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल, तर सर्वोच्च न्यायालयाचा हा ताजा निर्णय तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या...

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/ezWgHty

No comments