ads

Breaking News

टट बस नम ह कफ ह! गतवणकदरच नशब फळफळल मलटबगर सटकच कमत नवन उचचकवर

Titan Share Price : टाटा समूहाचा मल्टीबॅगर शेअर, टायटन,ने सोमवारच्या व्यवहार सत्रात किमतीच्या बाबतीत नवीन उच्चांक नोंदवला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी सुरुवातीच्या तेजीचा फायदा घेत टायटन शेअर्सनी ३,००० रुपये प्रति स्टॉकच्या उच्चांकावर मुसंडी मारली.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/j093osF

No comments