ads

Breaking News

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन पुढे आले, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा

Reliance Foundation: अंबानी समूहाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पीडितांच्या मदतीसाठी विविध मदतींची घोषणा केली आहे. या सवलतींमध्ये ६ महिन्यांसाठी मोफत रेशन, औषधे आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचा समावेश आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/hQkzC6L

No comments