ads

Breaking News

Wrestler Protest : न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार, अफवांवर विश्वास ठेवू नका, कुस्तीपटूंचं आवाहन

Wrestlers Protest : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचं कुस्तीपटूंनी सांगितलं. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलं.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uWj8wJb

No comments