ads

Breaking News

HDFC Merger: एचडएफस-HDFC बकचय वलनकरणच तरख ठरल! ठव आण करजदरवर कय हईल परणम?

HDFC Bank-HDFC Merger Impact : एसबीआय नंतर एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही सर्वात मोठी बँक असेल पण विलीनीकरणाचा ग्राहकांवरही मोठा परिणाम होणार आहे. विलीन केलेला व्यवसाय, ज्याला एचडीएफसी बँक म्हणून ब्रँड ओळखले जाईल, गृह वित्तपुरवठा कंपनीच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्याची किंवा ठेवींचे नूतनीकरण करण्याचा पर्याय प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/PMu6j5F

No comments