ads

Breaking News

HDFC Merger: इतहसतल सरवत मठ वयवहर वलनकरणच परकरय नमक कश? गरहकन कय फयद हणर?

HDFC-HDFC Bank Merger Update : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आता आणखी मोठी होणार आहे. HDFC आणि वित्त कंपनी HDFC यांचे विलीनीकरण होणार असून हे विलीनीकरण १ जुलैपासून लागू होणार आहे. गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांसाठी अनेक गोष्टी बदलतील.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/XQnVMyt

No comments