Higher Pension Deadline: नकरदरन... जसत पनशनसठ अरज करणयच मदत वढल शवटच सध चकव नक!
EPFO Higher Pension Deadline Update : ईपीएफओने उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. ईपीएफओचे सदस्य आता सेवानिवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळवण्यासाठी ११ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी ही तारीख २६ जून होती. ईपीएफओने अर्जाची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/wgXv7bN
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/wgXv7bN
No comments