ads

Breaking News

Air India Flight: एअर इडयत पनह कळसवण परकर परवशन सरवसमर सटवरच कल घणसपद कत

Air India Mumbai-Delhi Flight : अलीकडच्या काळात एअर इंडियामध्ये प्रवाशांकडून गैरवर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आणखी एक ताजी घटना मुंबई-दिल्ली फ्लाईटमधील आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जूनच्या या घटनेत एका प्रवाशावर विमानात शौच आणि थुंकल्याचा आरोप आहे. यानंतर सोशल मीडियावर कंपनीवर जोरदार टीका होत आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Jz9ALNH

No comments