PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, तुमच्या खात्यात व्याजची रक्मम जमा झाली का? अशी करा खात्री
EPFO Passbook Update : भारताची सरकारी सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक, EPFO ने आर्थिक वर्ष २०२३ साठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा रकमेवर ८.१५% पर्यंत व्याजदर निश्चित केला आहे. EPF सदस्य त्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेले व्याजाची माहिती तपासण्यासाठी EPFO वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे त्यांचे पासबुक ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/WVn47wa
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/WVn47wa
No comments