ads

Breaking News

Swaraj: स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे हलक्या वजनाच्या, आटोपशीर ट्रॅक्टर्सची ‘स्वराज टार्गेट’ ही नवी श्रेणी लाँच

Swaraj Tractors Update : स्वराज ट्रॅक्टर्सने आज भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. भारतातील शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह यांत्रिकीकरण उपाय प्रदान करण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/O1und2f

No comments