Multibagger Share: तन वरषत जबरदसत रटरनस! रपयच शअर गल रपयचय पर एक लखच झलत..
Waaree Renewable Technologies Stock Price : या सोलर पॅनल मेकर कंपनीचे शेअर्स ३ जुलै २०२० रोजी ८.२२ रुपयांवर बंद झाले आणि काल म्हणजेच ५ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर ११५० रुपयांवर व्यवहार करत होता. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत १४ हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Me2D41G
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Me2D41G
No comments