सतपजनक! आदवस मजरवर लघशक VIDEO समर यतच पलसच करवई; आरपच भजप कनकशन
आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रवेश शुक्ला असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OsBGu4C
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OsBGu4C
No comments