ads

Breaking News

नोकरदारांनो, 30 पेक्षा जास्त सुट्ट्या शिल्लक राहिल्यास मिळणार एक्सट्रा पेमेंट, कसं? वाचा सविस्तर

New Labor Law Update: देशातील चार कामगार कायदे कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबतचे नियम बदलू शकतात. नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर ३० दिवसांपेक्षा जास्त रजा राहिल्यास कर्मचार्‍यांना कंपनीकडून अतिरिक्त मोबदला मिळेल.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/QviKL4I

No comments