ads

Breaking News

तुमचा PF कापला जात आहे तर ‘या’ गोष्टी तत्काळ करा दुरूस्त, नाहीतर होऊ शकते तुमचे आर्थिक नुकसान

EPFO Update: पेन्शन फंड संस्था ईपीएफओने पगारदार सदस्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे ज्यानुसार बदल छोटा असो वा मोठा, कागदोपत्री पुरावे आवश्यक असतील. तर किरकोळ बदलांसाठी विहित यादीतील दोन कागदपत्रे सादर करावी लागतील मात्र मोठ्या बदलांच्या बाबतीत तीन कागदपत्रे आवश्यक असतील.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/5DkSopE

No comments