कुत्र्यांना १ बिस्किटं कमी पडलं; आता १ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार; प्रकरण काय?
कुत्र्यांना बिस्किटं देताना १ बिस्किट कमी पडलं. ते बिस्किट आयटीसी कंपनीला आता १ लाख रुपयांना पडलं आहे. कंपनीचे सर्व युक्तिवाद आयोगानं फेटाळून लावले आहेत.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DXtnwVC
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DXtnwVC
No comments