आता ATM मधून निघणार थेट सोनं, देशातलं पहिलं सोन्याचं एटीएम; सुविधा वाचून थक्क व्हाल...
Gold ATM Machine : आधुनिकता जगात आता एटीएममधून पैसे नाही तर थेट गोल्ड काढण्यात येणार आहे. एटीएमद्वारे, लोक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून सोने खरेदी करू शकतात. यासाठी कशी पद्धत असेल? आणि एकावेळी किती सोनं मिळणार? वाचा सविस्तर...
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/zSFLK5T
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/zSFLK5T
No comments