ads

Breaking News

माथेरान, महाबळेश्वर नव्हे तर राज्यातील 'हे' शहर आहे सर्वात थंड, हवामान बदलाची कारणे समोर

गुलाबी थंडीसाठी विख्यात असणाऱ्या नाशिक शहरातील कमाल तापमान घटल्याने शनिवारी चांगलीच हुडहुडी भरली. ओझरमध्ये हंगामातील नीचांकी थंडीची आठवण करून देणारे वातावरण तयार झाल्याने जनजवीन चांगलेच प्रभावित झाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PjV0ymG

No comments