आरे कॉलनीत बिबट्याचे मानवासोबत सहअस्तित्व; कॅमेरा ट्रॅप छायाचित्राला पारितोषिक
Camera trap image of Leopard : मुंबईतील प्रसिद्ध आरे कॉलनी येथे मानवासोबतचे वन्यजीवांचे सहअस्तित्व सिद्ध करून दाखवणाऱ्या कॅमेरा ट्रॅप छायाचित्राला 'नेचर इन फोकस'चा पुरस्कार मिळाला आहे. ही लक्षवेधी छायाचित्रे मुंबईतील पोलीस हवालदाराने काढलेली आहेत. योगेंद्र साटम असे या ३५ वर्षीय पोलीस हवालदाराचे नाव आहे. साटम हे वन्यजीवप्रेमी म्हणून ओळखले जातात.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lLKFHg7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lLKFHg7
No comments