ads

Breaking News

Petrol-Diesel Price: निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील दर काय?

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. मे महिन्यापासून पुन्हा एकदा तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने त्यात आज देखील कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत बदल होऊनही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील सर्वात स्वस्त तेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जाते.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3D4EPOg

No comments