ads

Breaking News

चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या...

P Chidambaram vs Nirmala Sitharaman : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत केलेल्या टिप्पणीवर कठोर भूमिका घेतली.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/HKQGXYL

No comments