ads

Breaking News

लोहगडावर फिरणे पडले महागात!, पेण येथील विद्यार्थ्यांची बस चाळीस फूट खोल दरीत कोसळली

Student bus accident : या भीषण अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस आणि मावळातील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या पदाधिकार्यांनी जखमींना बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांची यावेळी मोठी मदत झाली. अचानक झालेल्या अपघाताने विद्यार्थी घाबरून गेले होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेने चाकलकाविरोधत कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1yoBaDp

No comments