घडले ते धक्कादायक! पुण्यातील पर्यटक दापोलीत फिरायला गेला, कपड्यांना वाळू लागली म्हणून समुद्रात धुवायला गेला आणि...
Death of a Tourist in Dapoli : मृत तरुणाच्या मित्रांनी जवळ हॉस्पिटल कोठे आहे याची विचारणा तेथील ग्रामस्थांकडे केली. त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची माहिती मिळाल्यावर त्यांनी मयुरला गाडीतून उपजिल्हा रुग्णलयात आणले. तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतम राऊत यांनी तपासून मयुरला मृत घोषित केले. यामुळे सर्व मित्रांना मोठा धक्का बसला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/92K6TZU
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/92K6TZU
No comments